Quantcast
Channel: ‘ध’चा ‘मा’– Loksatta
Browsing latest articles
Browse All 135 View Live

Image may be NSFW.
Clik here to view.

रायगडच्या शिबिरातून..

प्रसंग एक..जाणते महाराज : (समोरच्या मोकळ्या मैदानाकडे पाहत.. खोल आवाजात) अरे, कोणीतरी आहे का तिकडे?प्रधानजी : तूर्तास आम्ही आहोत इकडे, महाराज! (त्रिवार मुजरा करीत) महाराजांचा विजय असो!जाणते महाराज : हे...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

भविष्य!

आता सुश्री स्मृतीजी इराणी, एचआरडी मिनिस्टर, भारत सरकार आणि ज्योतिष यांचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला हे सांगण्यास हरकत नाही की आमुची रास (जगातील तमाम उपसंपादकांप्रमाणे) मेष आहे!काही उपसंपादकांची...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

विधायक!

सुहासिनी, समधुरभाषिणी, सुखदाम्, स्वप्नदाम् अशी आमुची जी परमदयाळू नमोमाऊली (मित्रों.. बोला, अनंत कोटी सार्कनायक राजाधिराज मंत्रिराज स्वच्छब्रह्म महर्गतासंहारक अच्छेदिनद श्री सच्चिदानंद सद्गुरू नमोमहाराज...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

ठराव

बोला पुंडलिकावर्दाहारीठ्ठलश्रीज्ञान्देवतुकाराम पंढरीनाथमहाराजकीजै.. अहाहा मंडळी! काय सांगू तुम्हाला.. मन कसं आनंदानं भरून गेलं आहे. तेही साध्यासुध्या आनंदानं नाही. सदानंदानं!तुकोब्बामाऊली म्हणतात-...

View Article

नोटीस

मा सर्वाना जाहीर करण्यात येते कीयापुढे येथे कोणत्याही प्रकारचीकोणत्याही जातीची, पातीची, रीतीची, भातीची, मातीची, तसेच संस्कृतीची फुले फुलवण्यास सक्त मनाई करणेत येत आहेफूल ना फुलाची पाकळी म्हणूनउमलू दे...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

मन की बात

मित्रों,गत सप्ताहात लोकसभेचे शीतकालीन अधिवेशन समाप्त झाले. तुम्हांस माहीत आहे की, शीतकालात आपण तोंड उघडले की त्यातून वाफा बाहेर पडतात. हा निसर्गाचा चमत्कार आहे. प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांना हे...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

गाणं..

एक नवं क्यालेंडरअन् त्याची बारा पानंएवढं काय असतं त्यातकी त्याचं गावं गाणं? तेच दिवस त्याच रात्रीतेच दहा ते पाच!त्याच त्या प्रश्नांचातोच तो नाच!हॅप्पी नवं साल म्हणूनका त्याचं होतं सोनं?एवढं काय असतं...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

संशोधन

काळ : इ. स. पूर्व २७०० उष:काल होण्यास अद्याप तीन प्रहर अवकाश होता. संपूर्ण आश्रम निद्राधीन होता. रात्रकीटकही जणू श्रमून शांत झाले होते. गंगेपलीकडील अरण्यातून मधूनच येणारे श्वापदांचे उत्क्रोशवगळता...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

जाणिजे भक्तीकर्म..

रा. रा. रामभक्त नितीनजी यांची सकाळ सकाळीच होते. भक्तिभावाने ते उठतात तेव्हा पोटात अंमळ भुकेची भावना मूळ धरू लागलेली असते. किंबहुना त्या भक्तिभावनेनेच आपण उठतो असे त्यांना नेहमीच वाटते. उठताक्षणी आपल्या...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

ओबामाजी, परत या, परत या..

मा. श्री. बराकजी ओबामासाहेब,अध्यक्ष, अमेरिका देश,व्हाइट हाउस, अमेरिका.     यांना सप्रेम जय हिंद, जय महाराष्ट्र.पत्रास कारण की, तुम्ही भारत देशात दौरा करून गेला ते तीन दिवस आम्हाला खूप आनंद झाला....

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

चौकशी!

स. पो. नि. : हां झावरे, बोलवा पुढची केस.. काय केलं ह्यानं? काय रे, काय म्याटरहे?तो : नाही साहेब, काही नाही!स. पो. नि. : हरा-बीप, मा-बीप.. आम्हांला काय चू-बीप समजतो काय? काय नाय बोल्तो..पो. ह. : सायेब,...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

प्रतिक्रिया..

एक आम पत्रकार (‘आम’च! आम्हाला खोकलासुद्धा येतो!) या नात्याने आम्हांस ‘आप’च्या विजयाचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण हे केलेच पाहिजे. त्यास अंमळ उशीर झाला आहे हे आम्ही जाणतो. परंतु नाइलाज आहे. आमचे परमस्नेही...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

मनदैनिक!

(मनसे अध्यक्ष रा. रा. राज ठाकरे यांनी नुकतीच वांद्य््रााच्या एमआयजी क्लबात पक्ष- कार्यकर्त्यांची बठक घेतली. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण अजूनही आमच्या कानी घुमते आहे. ते भाषण झाले की नाही, हे आम्हांस...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

धडा- शेवटचा.. बालनाटय़!

ताई – (खाटेखाली डोकावून पाहत) अर्रे लब्बाडा! इथं बसून पास्ता खातोयस काय एकटा एकटा.. मी सांगणारे मम्मीला- एक मुलगा कुठं लपलाय ते..पप्पू – (हाताच्या बाह्या वर गुंडाळीत) ए ताई, बघ हं.. मी रडीन..ताई –...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

सभा

कलकलाट, किचकिचाट, कुकुचकाट!सभास्थानी जो ध्वनीकल्लोळ आहे त्याचे वर्णन करण्यास अन्य शब्द नाहीत.ही गर्दी उसळली आहे. देशभरातून कुठून कुठून कार्यकर्ते आलेले आहेत. आंध्रातील कारी निर्भिक, मध्य प्रदेशापासून...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

थाप!

पहले आप, पहले आपम्हणता म्हणता असे म्हणालेलखनौचे दो भले नबाबजर ही गाडी वाफेवरतीतोंडामधल्या धावत असतेकशास मग ती खालीपिलीवीज-कोळसा मागत असते?सिस्टिमच ही सारी खराबद्या घोषणा, हलवा झेंडेधावेल मग ती...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

नानाची गोष्ट..

त्या दिवशीची.. खरे तर संध्याकाळची गोष्ट.शरद यादव यांच्या गुबगुबीत डाव्या हाताखालून सूर मारत नानाने जयाप्रदांच्या झगमगीत पदराचे टोक गाठले. निमिषमात्रच तो तेथे विसावला. त्या सुळसुळीत वस्त्रावर वक्षप्रदेश...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

हँगोव्हर!

कोणाचा जीव कोठे रमतो, कोणाचा कोठे!आमचा जीव मात्र सेशनात रमतो!सेशन हाच आमचा सिनेमा असतो आणि सेशन हेच क्रिकेट. या काळात आम्ही मालिकासुद्धा पाहात नाही. त्यामुळे आमुची मोठी हानी होते. अभ्यासपूर्ण चर्चेचा...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

संमेलनाचे साध्य: एक शोध

साहित्य संमेलन हा रिकामटेकडेपणाचा उद्योग असल्याचे प. पू. श्री भालचंद्रराव नेमाडेजी (यांस कोण जाणत नाही गा : हे तो बाई िहदूकार) यांचे म्हणणे असल्याचे सर्वास विदित आहेच. आमचेही अगदी तेच मत आहे. अशी...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

पत्रांगना!

बळवंतरावांस काही उमजेनाच. ब्रिटानिकापासून मोल्सवर्थापर्यंतचे अनेक शब्दसंग्रह त्यांनी उलटेपालटे केले. थिसोरस चाळले. अडकित्त्यात सुपारीवर सुपारी कातरली. तिची खांडांवर खांडे खाल्ली. माडीवरील अभ्यासिकेत...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

डायरी

(टीप : डायरीतील ही काही पानं.. ती कोणाची आहेत हे माहीत नाही. कोणी दिलीत ते सांगू शकत नाही. परंतु सोर्स पक्का आहे. पानं विश्वासार्ह आहेत.. भविष्यातील इतिहासकारांच्या कामी येतील म्हणून ती प्रसिद्ध...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

खा-तेनिहाय चौकशी!

गोपनीय पत्र क्र.- १३/ब/२०१५ अजमा. विधिमंडळ अध्यक्ष यांचे कार्यालय,मुंबईप्रति,मा. मुख्य सचिव,मंत्रालय, मुंबईविषय- सेवनविषयक विधिमंडळाचे अधिकाराचे पालन व सरकारमान्य सेवनयोग्य पदार्थाची जंत्री व तदर्थ...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

वायदा!

(मिस्टर नटवरलाल- जे की अमिताभ बच्चन यांची, तसेच महाकवी आनंद बक्षी यांच्या काव्यातील त्या वाघाची क्षमा मागून सादर करीत आहोत- आमचाही एक वायदेबाज किस्सा..)मेरे पास आवो मेरे मित्रोंएक किस्सा सुनो (अंहं....

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

म्यागीफायनल!

दिवस नेहमीचा. सक्काळ सक्काळी उठलो तर वाटले, दुपारचाच प्रहर आहे. का, की आमच्या खोलीवर एरवीही ग्लोबल वॉìमग, अल् निनो आणि अस्बेस्टॉस सीमेंटचे लंबे साल चलनेवाले टिकाऊ पत्रे यांची गडद छाया असतेच. पण आज ती...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

आमचे वेध, आमची शाळा

गेले काही दिवस आम्ही पाहतोय- कृष्णदर्शनासाठी व्याकूळ झालेल्या स्वयंवरातल्या बावऱ्या रुक्मिणीप्रमाणे अवघा महाराष्ट्रदेश मोसमी पाऊसदर्शनासाठी आतूरला असून ज्याच्या- त्याच्या ओठांतून एकच एक आर्त सवाल येतो...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

वाघ

पन्नाशीची उमर जाहली मिशीमधले पिकले बाल डोळ्यांनाही अंधुक दिसते मंदावलेली दुडकी चाल सुरकतलेला देह बापडा गुडघ्यांमधूनी येती वांब कपाळाच्या आणिक भाळी रोजच आता टायगर बाम पूर्वी होतो बाळ तरीही रुबाब कसला...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

‘ध’ चा ‘मा’ : ताईंची चिक्की

‘मी चिक्की खाल्ली नाही. मी कागद उचलणार नाही..’ महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री सुश्री पंकजाताईसाहेब मुंडे (ही तो आठ कोटी जन्तेची इच्छा! आता त्याला कोण काय करणार?) यांनी ही गर्जना केली आणि तुम्हांस...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

फरफट!

आमच्या अखिल अधोविश्वातील अधोनायक जे की डीगँगपती दा. इ. पारकर (सध्या राहणार व्हाइट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची) यांची भारतमुक्कामी येण्याची खूप खूप सदिच्छा होती. परंतु आमचे लाडके नेते व जाणते...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

स्नेहसंमेलन..

बने, बने, चल लवकर- तुला मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं पाहायची आहेत ना? पाहिलीच पाहिजेत ती. त्यानं आपला इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र पक्कं होतं. त्यामुळे कोणालाही कुठलाही पत्ता सांगताना अडचण येत नाही....

View Article



Image may be NSFW.
Clik here to view.

आरती..

चालता चालता त्यानं डोईची टोपी चार बोटं मागं ढकलून वर आभाळाकडं नजर टाकली ते तसंच होतं कोळपून पडलेल्या काळीसारखं! कधीपासून हेच पाहतोय झाली असतील जणू युगे अठ्ठावीस तरी हे आपलं उभे विटेवरी कर कटेवरी...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

कंदर्पराग

कांदा संतापला होता. रागावला होता. चीड चीड चिडला होता. त्याच्या तळमूळाची आग शेंडय़ाला गेली होती! दिसायला लाल असला तरी मूळचा तो हळवा. दंवाच्या चार थेंबानंही जखमी होणारा. पण आज संतापून तो लाल गरवा झाला...

View Article

देशप्रेम

सक्काळ सक्काळी मोबाइलने बांग दिली की आधी चारदा त्यास स्नूझावे. पाचव्यांदा उठावे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणावे. तद्नंतर व्हाटस्यापवरील शुभ सकाळ संदेश चेक करावेत. त्यातील काही नेमाने फॉरवर्डावेत....

View Article

पुन्हा ‘शोले’!

ठाकूर बलदेवसिंह सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ती सफेद मर्सिडिज आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. एका कर्मचाऱ्याने धावत येऊन कारचा दरवाजा उघडला. गाडीतून मा. श्री. वीरेंद्रसिंह उतरले....

View Article


उपमा

शेक्रेटरी.. महाराज? सकाळधरनं आम्हाला काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय. काहीतरी चुकचुकतंय, हुरहुरतंय, चुरचुरतंय, फुरफुरतंय.. मग घेतला नसेल रात्री धौतीयोग महाराज! घेतला होता! योगादिनपण पाळला होता...

View Article

प्रस्ताव

बापू- नमस्कार! मी एन. बापू.. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता सकाळचे- मला वाटतं बाळ, सात-आठ वाजत आलेले आहेत. सर्वत्र लख्ख प्रकाश पडला आहे. बाळ- बापू, येथे हा जो प्रकाश आहे तो खास...

View Article

‘ध’ चा ‘मा’ : येई गणेशा

दुमदुमत ये दुडदुडत ये रुणझुणत ये खणखणत ये मृगाच्या पहिल्या सरीसारखा हासत ये नाचत ये पण विनंती देवा यंदाच्या वर्षी तुझा तूच ये!   आयुष्यातल्या अंधेरीच्या राजा लावून डीजे बाजा आणिन तुला मिरवत एवढी उरली...

View Article


काही प्रश्न!

तुम्हांस सांगतो, आमचे अख्खे आयुष्य म्हणजे एक उभेच्या उभे सवालिया निशान आहे. किती ते प्रश्न! गाळलेल्या जागा भरा. एका वाक्यात उत्तरे द्या. जोडय़ा लावा. संदर्भासह स्पष्टीकरण द्या. संपतच नाहीत. आता...

View Article


मामा!

मामा उठले. मंडपात अजून शांतता होती. आराशीच्या माळा मंद लुकलुकत होत्या. पाच-दहा कार्यकर्ते बाजूला झोपलेले होते. दोन्ही हात ताणून मामांनी एक झडझडीत आळस दिला. दिवसभर दोन्ही पायांवर बसून दोन हातांनी मोदक...

View Article

गोलमाल!

सध्या दिवस कोर्टाचे आहेत. कोर्ट सरकार चालवते. कोर्ट प्रशासकीय निर्णय देते. कशावर बंदी घालते, कशावरची उठवते. ऊठसूट सरकारला झापते. आमच्या पत्रकारूनारूंना तर याची इतकी सवय झाली आहे, की परवा ‘कोर्ट’ या...

View Article

वस्त्रोद्योग

दुपारी उठून सकाळचे सर्व विधी साग्रसंगीत पार पाडले. उदरभरण नोहे, परंतु यज्ञकर्म जाणून चहा-चपातीची भरपेट न्याहारी घेतली. दारामागे टांगलेली पाटलूण चढवली. आमच्या पाटलुणीस नको तेव्हा घरंगळण्याची सवय. तेव्हा...

View Article

पुरस्कारवापसीचा फार्स

– ‘कोण हाय रे तिकडं?’ – ‘कोण नाय म्हाराज.’ – ‘का? सगळ्यांनी कुठं काळं केलं?’ – ‘कसुरीला माफी असावी म्हाराज. पण हल्ली काळं केल्यावर कोणी तोंड लपवत नसतं!’ – ‘अरे मग गेले कुठं सगळे?’ -‘कोणी प्रचाराला...

View Article


को जागरती?

आभाळात ब्याटरी लावा पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय केजोच्या चित्रपटांतल्या सारखं खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं आपापल्या गच्चीवर जा भिजा त्यात मनसोक्त हसा जमल्यास एखादी सेल्फी काढा उगाच आपली चांद...

View Article

शोभायात्रा!

कोणासही आता क्षणाचीही उसंत नाही. पेपरा-पेपरांतून, च्यानेला-च्यानेलांतून एकच लगीनघाई उडाली आहे. पेपरांच्या पानांचे लेऔट ठरविले जात आहेत. रिपोर्टरे जुनी वार्तापत्रे वाचून काढत आहेत. मनातल्या मनात...

View Article


इनटॉलरन्स!

हाय! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुला सुखाची, शांततेची आणि समृद्धीची जावो, हीच प्रार्थना! (हसरी स्मायली.. वर अंगठा!) – अशा काय जाहिरातदारांसारख्या शुभेच्छा देतोस? (तोंड वाकडे) आणि आमचे...

View Article

एक प्रश्न!

भाजपचा बिहारमध्ये पराभव झाला. (ये, कोण हसतोय रे तो तिकडे केशवकुंजात? गप्प बसा पाहू.) अगदी कमरतोड पराभव झाला. तो कशामुळे झाला? आजकाल जो उठतो तो त्याची कारणे सांगत आहे. दैनिके घ्या, वृत्तरंजन वाहिन्या...

View Article


खाद्यक्रांती!

आमच्या बाबाजींना कोण ओळखत नाही? त्यांना अर्धवस्त्रांकित अवस्थेत लोक ओळखतातच; पण अंगभर सलवार-कुर्त्यांतही ओळखतात! दिल्लीच्या पोलिसांनी तर त्यांना म्हणे बुरख्यातही ओळखले होते! काही नतद्रष्ट आणि...

View Article

भाऊसाहेबांची बखर

(पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाकडे नुकतेच एक बाड आले असून, ती श्रीमंत संजोयजी भन्साली तथा भाऊसाहेब यांची बखर असल्याचे बोलले जाते. मंडळातर्फे ही बखर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे ती लोकांपर्यंत...

View Article

‘ध’ चा ‘मा’ : त्या रात्रभोजनसोबती!

टु बी ऑर नॉट टु बी? असावे की असू नये? वाचकहो, हा एकच प्रश्न सध्या आम्हांस सतावतो आहे. म्हणजे- जगावे या दुनियेत लोकलच्या डब्याला लटकत, की सोडून द्यावा दांडय़ावरचा हात? की अखेरची इच्छा म्हणून खावे तुरीचे...

View Article

‘ध’ चा ‘मा’ : भलामोठा हत्ती!

भा ऊ, स्मार्ट सिटी म्हंजे रे काय? – का रे? तुझ्या मनात हा प्रश्न का बरे उद्.. उद्.. उद्भवला? – अरे, आपल्या आईने बाबांकडे हट्ट धरला होता, की या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आपण महाबळेश्वर किंवा माथेरान अशा...

View Article


थंडीवाढीविरोधात लवकरच मफलर मोर्चा!

विरोधक आक्रमक राज्य थंडीमुक्त करण्याची शिवसेनेचीही मागणी भाजपने मात्र आरोप फेटाळले मुंबई, दि. २६ (आमच्या खास, विशेष व आतील गोटांतील बातमीदारांकडून) : गेल्या काही दिवसांत थंडी मोठय़ा प्रमाणावर वाढली...

View Article

Browsing latest articles
Browse All 135 View Live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>